Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यान्यूयाॅॅर्कच्या मेट्रोस्थानकावर अंदाधुंद गोळीबार

न्यूयाॅॅर्कच्या मेट्रोस्थानकावर अंदाधुंद गोळीबार

अमेरिकेच्या महत्वाच्या असलेल्या न्यूयाॅॅर्कच्या ब्रुकलीन येथील सबवे स्टेशन वर अज्ञात व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार केला. यात अनेक जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाले आहेत.

मृत्यू झालेल्या व्यक्तींची व जखमींची संख्या समजू शकले नाहीत. जखमीना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. घटना स्थळी सुरक्षा वाढविण्यात आली आहे. दरम्यान हा हल्ला नेमका कुणी अतिरेकी संघटना वा अन्य कुणी केला आहे या बाबत शोधाशोध सुरु आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या