क्रिकेटर ऋषभ पंतच्या गाडीला भीषण अपघात, पंतला गंभीर दुखापत

क्रिकेटर ऋषभ पंतच्या गाडीला भीषण अपघात, पंतला गंभीर दुखापत

मुंबई । Mumbai

भारतीय क्रिकेट संघातील युवा क्रिकेटपटू आणि विकेटकीपर ऋषभ पंत याच्या गाडीला झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाला.

शुक्रवारी रुडकी येथील नारसन बॉर्डरवर हम्मदपूर झाल जवळ त्यांची गाडी रेलिंगला धडकली. या अपघातात पंतला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला दुखापत झाली आहे. पायाला फॅक्चर देखील असल्याचे समजते.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com