Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याकृणाल पांड्याला विमानतळावर का घेतले ताब्यात, जाणून घ्या

कृणाल पांड्याला विमानतळावर का घेतले ताब्यात, जाणून घ्या

मुंबई

मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्याला मुंबई विमानतळावर ताब्यात घेण्यात आले आहे. तो आयपीएल हंगाम पूर्ण झाल्यानंतर दुबईवरून मुंबईत परतत होता

- Advertisement -

कृणालला त्याच्याजवळ असलेल्या सोने आणि किमती वस्तूंच्या चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

आयपीएल जिंकून मुंबई इंडियन्स संघ गुरुवारी दुबईहून भारतात परतला. यावेळी कृणाल पांड्यादेखील सोबत होता. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचल्यानंतर कस्टम अधिकाऱ्यांना कृणाल पांड्याकडे प्रमाणापेक्षा जास्त सोनं आणि इतर मौल्यवान वस्तू असल्याचा संशय असल्याने चौकशी केली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या