Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याचौथी डिजिटल स्ट्राइक : पुन्हा ४३ अ‍ॅपवर बंदी

चौथी डिजिटल स्ट्राइक : पुन्हा ४३ अ‍ॅपवर बंदी

नवी दिल्ली

केंद्र सरकारने ४३ अ‍ॅप्सवर कारवाई केली आहे. देशाच्या एकता आणि अखंडतेस धोका असल्याच्या कारणावरुन हे अ‍ॅप बॅन केले आहे. १४८ दिवसांत चौथ्यांदा २६७ अ‍ॅपवर केंद्राने बंदी आणली आहे.

- Advertisement -

अली एक्स्प्रेस, स्नॅक व्हिडीओ अशा लोकप्रिय अ‍ॅपचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. माहिती तंत्रज्ञान कायच्याच्या ६९ ए अंतर्गत केंद्र सरकारनं ४३ अ‍ॅप्सवर बंदीची कारवाई केली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव केंद्र सरकारने या अ‍ॅप्सवर बंदीची केली आहे.

बंदी घातलेली सर्व अ‍ॅप्स भारताचं सार्वभौमत्व, अखंडता, संरक्षण, सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्थेच्या विरोधात असल्याची माहिती समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे सरकारने म्हटले आहे. गृह मंत्रालय आणि सायबर कॉर्डिनेशन सेंटरद्वारे मिळालेल्या अहवालानंतर सरकराने ही कारवाई केली.

बंदी आणलेले अ‍ॅप

1. अली सप्लायर्स

2. अली बाबा वर्कबेंच

3. अली एक्सप्रेस- स्मार्टर शॉपिंग, बेटर लिविंग

4. अलीपे कैशियर

5. लालामोव इंडिया- डिलीवरी ऐप

6. ड्राइव विद लालामोव इंडिया

7. स्नॅक वीडियो

8. कॅमकार्ड- बिजनेस कार्ड रीडर

9. कॅम कार्ड- BCR (वेस्टर्न)

10. सोल- फॉलो द सोल टु फाइंड यू

11. चाइनीज सोशल- फ्री ऑनलाइन डेटिंग वीडियो ऐप एंड चैट

12. डेट इन एशिया- डेटिंग एंड चैट फॉर एशियन सिंगल्स

13. वी डेट- डेटिंग ऐप

14. फ्री डेटिंग ऐप- सिंगल, स्टार्ट योर डेट

15. एडोर ऐप

16. ट्रूली चाइनीज- डेटिंग ऐप

17. ट्रूली एशियन- डेटिंग ऐप

18. चाइना लव- डेटिंग ऐप फॉर चाइनीज सिंगल्स

19. डेट माई एज- चैट, मीट, डेट

20. एशियन डेट

21. फ्लर्ट विश

22. गाइज ओनली

23. ट्यूबिट

24. वी वर्क चाइना

25. फर्स्ट लव लाइव – सुपर हॉट लाइव ब्यूटीज लाइव ऑनलाइन

26. रेला – लेस्बियन सोशल नेटवर्क

27. कॅशियर वॉलेट

28. मँगो टीव्ही

29. एमजी टीवी – ह्यूमन टीवी ऑफिशियल टीवी ऐप

30. वी टीवी – टीवी वर्जन

31. वी टीवी – सी ड्रामा के ड्रामा एंड मोर

32. वी टीवी लाइट

33. लकी लाइव- लाइव वीडियो स्ट्रीमिंग ऐप

34. टाओवाओ लाइव

35. डिंग टॉक

36. आइडेंटिटी वी

37 . आइसोलैंड 2 : ऐशेज ऑफ टाइम

38. बॉक्सस्टार (अर्ली एक्सेस)

39. हीरोज इवोल्वड

40. हैप्पी फिश

41. जेलिपॉप मैच : डेकोरेट यूअर ड्रीम आइसलैंड

42. मंचकिन मैच : मैजिक होम बिल्डिंग

43. कॉनक्विस्ता

- Advertisment -

ताज्या बातम्या