आता पुरे झाले : सीमेवर सैन्य वाढवू नये

भारत-चीनमध्ये एकमत
आता पुरे झाले : सीमेवर सैन्य वाढवू नये

नवी दिल्ली

भारत आणि चीनच्या India-China standoff सैन्य अधिकाऱ्यांमध्ये सीमावादासंदर्भात (LAC in India-China border areas) बैठक झाली. १४ तासांच्या या बैठकीतूनही ठोस तोडगा निघू शकला नाही.

१४ कॉर्प्सचे प्रमुख लेफ्टनंट जनरल हरींदर सिंह आणि दक्षिण शिनजियांग मिलिट्री डिस्ट्रीक्टचे प्रमुख मेजर जनरल लियू लीन यांच्यात तब्बल १४ तास चर्चा झाली. पण एप्रिलमध्ये होती तशी, ‘जैसे थे’ स्थिती करण्याबाबत कोणताही ठोस तोडगा निघू शकलेला नाही या मॅरेथॉन बैठकीतून ठोस तोडगा निघू शकलेला नाही. परंतु सीमेवर तणाव आणखी वाढवायचा नाही, यावर दोन्ही बाजूंचे एकमत झाले. यापुढे फॉरवर्ड भागांमध्ये आणखी सैन्य तैनाती करायची नाही असे या बैठकीत ठरले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com