IND vs PAK : भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, विराटची ऐतिहासिक खेळी

IND vs PAK : भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, विराटची ऐतिहासिक खेळी

दिल्ली | Delhi

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आणि हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) आक्रमक खेळीच्या जोरावर अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात भारतानं पाकिस्तानचा चार गडी राखून धुव्वा उडवला.

पाकिस्तानने भारतापुढे विजयासाठी १६० धावांचे आव्हान ठेवले होते. भारताची सुरुवात चांगली झाली नव्हती. पण त्यानंतर हार्दिक आणि कोहली यांनी धडाकेबाज फटकेबाजी केली व त्यामुळेच भारताला विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात दमदार विजय मिळवता आला. विराटने यावेळी तुफानी फटकेबाज केली आणि आपले अर्धशतक पूर्ण केले. हार्दिक पंड्या यावेळी ४० धावांवर बाद झाला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com