Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिककरांनो मास्क वापरा! आजही करोना रुग्णसंख्येत मोठी वाढ

नाशिककरांनो मास्क वापरा! आजही करोना रुग्णसंख्येत मोठी वाढ

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्ह्यात दिवसभरात ४७ जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह (corona reports positive) आले आहेत. तर मागील चोवीस तासात १५ रुग्णांनी करोनावर (Corona) मात केली…

- Advertisement -

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील चोवीस तासात ४७ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक (Nashik) मनपा क्षेत्रातील ३८ रुग्ण, नाशिक ग्रामीण क्षेत्रातील ०७ रुग्ण तर जिल्हाबाह्य ०२ रुग्णांचा समावेश आहे.

वावी येथील महावितरणचे कार्यालय जळून खाक

जिल्ह्यात आज करोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही. (Death of Corona Patients). आतापर्यंत जिल्ह्यात करोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या ८ हजार ८९९ इतकी आहे. आजचे एकूण उपचाराखालील रुग्ण २१० आहेत.

मी राजीनामा देतो तुम्हीच…; मुख्यमंत्र्यांची एकनाथ शिंदेंना मोठी ऑफर

गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा करोना रुग्ण वाढत आहेत. नागरिकांनी करोना त्रिसूत्रीचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या