सर्वसामान्यांना मोठा झटका; घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 'इतकी' वाढ

सर्वसामान्यांना मोठा झटका; घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 'इतकी' वाढ

नवी दिल्ली | New Delhi

मार्च महिना सुरू होताच पुन्हा एकदा महागाईचा (inflation) भडका उडाला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ (Growth) केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे.

तसेच याआधी ६ जुलै २०२२ रोजी सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता १ मार्चपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या (Gas Cylinder) दरात ५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. तर १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ३५० रुपयांनी वाढ झाली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

सर्वसामान्यांना मोठा झटका; घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 'इतकी' वाढ
संजय राऊत यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल; काय आहे कारण?

दरम्यान, वर्षाला सबसिडीच्या दरात १२ सिलिंडर मिळतात. परकीय चलन दर, कच्च्या तेलाच्या किमती यांसारख्या अनेक घटकांवर सबसिडी अवलंबून असते. त्यानंतर आता ग्राहकांना सिलिंडरसाठी जास्तीचे पैसे (Money) मोजावे लागणार असून वाढत्या महागाईमुळे आधीच त्रस्त असणारी जनता आता भरडली जाणार आहे.

सर्वसामान्यांना मोठा झटका; घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 'इतकी' वाढ
Maharashtra Political Crisis : शिवसेनेचे वकील कौल यांचा जोरदार युक्तीवाद, २१ जूनपासूनचा घटनाक्रम न्यायालयासमोर सादर
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com