Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याBreaking News : नाशकात आयकर विभागाची छापेमारी

Breaking News : नाशकात आयकर विभागाची छापेमारी

नाशिक | Nashik

आयकर विभागाने नाशिकमध्ये बांधकाम व्यवसायिकांच्या कार्यालयात छापे टाकल्याची माहिती मिळत आहे. आयकर विभागाच्या विविध पथकाने हे छापे टाकले आहेत.

- Advertisement -

आयकर विभागाच्या तीन ते चार टीम सकाळपासून नाशिकमध्ये दाखल झाली आहे. नाशिकमध्ये आयकर विभागाने तीन ते चार बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयात छापे टाकल्याचे समजते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

अधिकारी नाशिक, मुंबई, पुणे, संभाजीनगर येथील असल्याचे समजते. या छाप्यांमुळे नाशिकच्या बांधकाम व्यायसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या छापेमारीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आज सायंकाळपर्यंत या छाप्यांबाबत अधिकृत माहती मिळण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या