Thursday, April 25, 2024
Homeनाशिकनाशिकमध्ये लॅपटॉप खरेदीत कोट्यावधींचा घोळ, २६४ लॅपटॉप पडून

नाशिकमध्ये लॅपटॉप खरेदीत कोट्यावधींचा घोळ, २६४ लॅपटॉप पडून

नाशिक

शासन हायटेक होत आहे, पण शासकीय कारभार म्हणजे अजूनही गोंधळात गोंधळच आहे. राज्यातील सातबारा संगणकावर गेला. मग सातबारा काढणारा महत्वाचा घटक म्हणजे तलाठ्यास अद्यावत करणे गरजेचे होते. नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल यंत्रणेचा महत्वाचा घटक असणाऱ्या तलाठ्यांसाठी लॅपटॉप खरेदीचा निर्णय घेतला. जिल्ह्यात ५३३ तलाठी आहेत. पहिल्या टप्प्यात २६४ लॅपटॉपची खरेदी झाली. हे लॅपटॉप तलाठ्यांना वितरीत करण्यात आले. परंतु त्यानंतर हे लॅपटॉप जमा करण्यात आले. आता जवळपास वर्ष झाले तरी २६४ लॅपटॉप जिल्हाधिकारी कार्यालयात धुळखात पडले आहे. कोट्यावधी लॅपटॉप खरेदीचा काय घोळ आहे जाणून घ्या…

- Advertisement -

वर्षापुर्वी तलाठ्यांसाठी २६४ लॅपटाॅपची खरेदी, पण आता जिल्हाधिकारी कार्यालयात पडले धुळखात

- Advertisment -

ताज्या बातम्या