SSR प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय !
मुख्य बातम्या

SSR प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय !

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश मुंबई पोलिसांना दिले आहेत.

Nilesh Jadhav

दिल्ली | Delhi

सुशांत सिंह राजपूत मृत्यु प्रकरणात सर्वोच्च न्यायालया supreme court ने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा sushant singh rajput sucide case तपास सीबीआय CBI कडे सोपवण्याचा आदेश मुंबई पोलिसांना mumbai police दिले आहेत. तसेच गोळा केलेले सर्व पुरावे सीबीआयकडे द्यावे व सीबीआयला संपूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. (sushant case handed over to cbi)

रिया चक्रवर्ती Rhea Chakraborty विरोधात पाटणा येथे सुशांतच्या वडिलांनी एफआयआर FIR दाखल केली होती. याच प्रकरणाची कारवाई ही पाटण्या Patana ऐवजी मुंबई mumbai तून केली जावी अशी मागणी करणारी याचिका तिनं सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com