IMD नाशिकला ऑरेंज अलर्ट : राज्यात पुढील पाच दिवस पावसाचे

IMD नाशिकला ऑरेंज अलर्ट : राज्यात पुढील पाच दिवस पावसाचे

मुंबई :

आगामी पाच दिवस ५ ते ९ सप्टेंबर राज्यासाठी महत्त्वाचे असून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने (imd) दिलेल्या ताज्या माहितीनुसार राज्यात येत्या पाच दिवसांत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची (heavy rain)शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी मुसळधार पाऊस बरसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नाशिकसह (nashik)मुंबई,ठाणे,पालघर,रायगड,पुणे सातारा,रत्नागीरी ओरेंज अलर्टचा इशारा दिला आहे.

राज्यात मागील काही दिवसांपासून पावासाने दडी मारली होती. मात्र बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे मागील काही दिवसांपासून पावसाचे पुनरागमन झाले आहे. येत्या पाच दिवसांत राज्यात ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे.

IMD नाशिकला ऑरेंज अलर्ट : राज्यात पुढील पाच दिवस पावसाचे
आता स्वस्तात करता येणार AC चा प्रवास

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com