JEE-Advance चा निकाल जाहीर; असा डाउनलोड करा निकाल

JEE-Advance चा निकाल जाहीर; असा डाउनलोड करा निकाल

मुंबई | Mumbai

JEE-Advanced 2022 परीक्षेचा निकाल आज सकाळी दहा वाजता जाहीर झाला आहे. उमेदवार अधिकृत संकेतस्थळ jeeadv.ac.in वर स्कोअरकार्ड डाउनलोड करू शकतात. निकालासोबत JEE-Advanced 2022 ची गुणवत्ता यादीही जाहीर करण्यात आली.

असा डाउनलोड करा निकाल

सर्व प्रथम, JEE Advanced च्या अधिकृत साईटला भेट द्या jeeadv.ac.in.

यानंतर, उमेदवार होम पेजवर उपलब्ध JEE Advanced 2022 Result वर क्लिक करा.

नंतर उमेदवार लॉगिन तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट वर क्लिक करा.

यानंतर उमेदवाराचा निकाल स्क्रीनवर दिसेल.

आता निकाल तपासा आणि पेज डाउनलोड करा

उमेदवारांनी निकालाची हार्ड कॉपी सोबत ठेवावी.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com