
नाशिक l प्रतिनिधी NASHIK
नाशिक शहरातील निमानी परिसरात असलेल्या एका बँकेला आग लागल्याची घटना घडली. वर्दळीच्या भागात आग लागल्यामुळे खळबळ उडाली होती.
अग्निशमन दलाला याबाबतची माहिती मिळताच आग विझवण्यासाठी धाव घेतली.
शॉर्टसर्किट ने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.