Saturday, April 27, 2024
Homeक्रीडाICC World Cup 2023 : सेमीफायनलमध्ये कोणते चार संघ खेळणार? सेहवागचं मोठं...

ICC World Cup 2023 : सेमीफायनलमध्ये कोणते चार संघ खेळणार? सेहवागचं मोठं भाकीत

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाचे वेळापत्रक (ODI World Cup 2023 Schedule) आयसीसीने (ICC) जाहीर केले आहे. दि. 5 ऑक्टोबरपासून विश्वचषकाची सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होतील. या संघांपैकी कुठले चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरू शकतात याचे मोठे भाकीत भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याने वर्तवले आहे…

- Advertisement -

आयसीसीने शेड्यूल लॉन्च करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात वीरेंद्र सेहवाग सहभागी झाला होता. यात सेहवागने उपांत्य फेरीत कुठले संघ खेळू शकतात याचा अंदाज त्याने वर्तवला.

‘वंदे भारत एक्स्प्रेस’ची धडक बसल्याने एकाचा जागीच मृत्यू

तो म्हणाला की, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत आणि पाकिस्तान हे चार संघ उपांत्य फेरीचे खेळाडू आहेत. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड उपांत्य फेरीत का पोहोचतील याचा खुलासा सेहवागने केला. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड चांगली कामगिरी करू शकतात कारण त्यांचे खेळाडू बॅटने सरळ खेळत नाहीत. आम्ही अधिक अपारंपरिक शॉट्स, अपारंपरिक क्रिकेट पाहतो. या दोन्ही देशांचे खेळाडू हे करण्यात तज्ञ आहेत, असे त्याने म्हटले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

मोठी कारवाई! वरिष्ठ IRS अधिकारी सचिन सावंत यांना अटक

- Advertisment -

ताज्या बातम्या