ICC T20 World Cup : पाकिस्तान फायनलमध्ये, न्यूझीलंडवर दणदणीत विजय

ICC T20 World Cup : पाकिस्तान फायनलमध्ये, न्यूझीलंडवर दणदणीत विजय

सिडनी | Sydney

पाकिस्तानच्या संघाने न्यूझीलंडवर दणदणीत विजय साकारला आणि त्यांनी फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला. न्यूझीलंडने पाकिस्तानपुढे विजयासाठी १५३ धावांचे आव्हान ठेवले होते. पण पाकिस्तानच्या बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी शतकी सलामी दिली. त्यामुळेच त्यांना या सामन्यात विजय साकारता आला आणि आता त्यांनी फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com