ICC T20 World : भारत-पाकिस्तानचा २४ ऑक्टोंबरला मुकाबला

jalgaon-digital
4 Min Read

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) मंगळवारी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप (ICC T20 World Cup 2021)स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले. १७ ऑक्टोबरपासून यूएईत ही स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा यावर्षी भारतात होणार होती. मात्र कोरोना व्हायरसमुळे आता स्पर्धेचं आयोजन ओमान आणि यूरोपमध्ये करण्यात आलं आहे. १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान हे सामने खेळवले जाणार आहेत. भारताचा पहिला मुकाबला पाकिस्तानशी असून हा सामना २४ ऑक्टोबर रोजी दुबईत रंगणार आहे. १४ नोव्हेंबरला अंतिम लढत होणार आहे.

अफगाणिस्तानची सत्ता हस्तगस्त करणारे तालिबान आहे तरी काय?

१७ ऑक्टोंबर ते २२ऑक्टोंबर दरम्यना पात्रता फेरीचे सामने होणार आहे. त्यात दोन गटात आठ संघ आहे.

पात्रता फेरीत सहभागी संघ

गट १ – श्रीलंका, आयर्लंड, नेदरलॅन्ड, नामिबिया

गट २ – बांगलादेश, स्कॉटलंड, पपुआ न्यू गिनी, ओमान

पात्रता फेरीचं वेळापत्रक

१७ ऑक्टोबर – ओमान वि. पपुआ न्यू गिनी आणि बांगलादेश वि. स्कॉटलंड

१८ ऑक्टोबर – आयर्लंड वि. नेदरलँड्स आणि श्रीलंका वि. नामिबिया

१९ ऑक्टोबर – स्कॉटलंड वि. पपुआ न्यू गिनी आणि ओमान वि. बांगलादेश

२० ऑक्टोबर – नामिबिया वि. नेदरलँड्स आणि श्रीलंका वि. आयर्लंड

२१ ऑक्टोबर – बांगलादेश वि. पपुआ न्यू गिनी आणि ओमान वि. स्कॉटलंड

२२ ऑक्टोबर – नामिबिया वि. आयर्लंड आणि श्रीलंका वि. नेदरलँड्स

सुपर १२ फेरीतील संघ

गट १ – ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, द. आफ्रिका, वेस्ट इंडिज, गट एकचा विजेता आणि गट दोनचा उपविजेता.

गट २- भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, गट एकचा उपवजेता आणि गट दोनचा विजेता.

सुपर १२ चे वेळापत्रक

ग्रुप १

२३ ऑक्टोबर – ऑस्ट्रेलिया वि. दक्षिण आफ्रिका, दुबई, वेळ दुपारी ३.३० वाजता

– इंग्लंड वि. वेस्ट इंडिज, दुबई , वेळ सांयकाळी ७.०० वाजता

२४ ऑक्टोबर – अ गटातील अव्वल वि. ब गटातील उपविजेता. शाहजाह, वेळ दुपारी ३.३० वाजता

दक्षिण आफ्रिका वि. वेस्ट इंडिज, दुबई, वेळ दुपारी ३.३० वाजता

२७ ऑक्टोबर – इंग्लंड वि. ब गटातील उपविजेता, अबु धाबी, वेळ सायंकाळी ७.३० वाजता

२८ ऑक्टोबर – ऑस्ट्रेलिया वि. अ गटातील अव्वल, दुबई, वेळ सायंकाळी ७.३० वाजता

२९ ऑक्टोबर – वेस्ट इंडिज वि. ब गटातील उपविजेता, शारजाह, वेळ दुपारी ३.३० वाजता

३० ऑक्टोबर – दक्षिण आफ्रिका वि. अ गटातील अव्वल, शाहजाह, वेळ – दुपारी ३.३० वाजता

इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया, दुबई, सायंकाळी ७.३० वाजता

१ नोव्हेंबर – इंग्लंड वि. अ गटातील अव्वल, शाहजाह, सायंकाळी ७.३० वाजता

२ नोव्हेंबर – दक्षिण आफ्रिका वि. ब गटातील उपविजेता, अबु धाबी, वेळ दुपारी ३.३० वाजता

४ नोव्हेंबर – ऑस्ट्रेलिया वि. ब गटातील उपविजेता, दुबई, वेळ दुपारी ३.३० वाजता

वेस्ट इंडिज वि. अ गटातील अव्वल, अबु धाबी, वेळ सायंकाळी ७.३० वाजता

६ नोव्हेंबर – ऑस्ट्रेलिया वि. वेस्ट इंडिज, अबु धाबी, वेळ दुपारी ३.३० वाजता

ग्रुप २

२४ ऑक्टोबर – भारत वि. पाकिस्तान, दुबई, वेळ सायंकाळी ७.३० वाजता

२५ ऑक्टोबर – अफगाणिस्तान वि. ब गटातील अव्वल, शाहजाह, सायंकाळी ७.३० वाजता

२६ ऑक्टोबर – पाकिस्तान वि. न्यूझीलंड, शाहजाह, सायंकाळी ७.३० वाजता

२७ ऑक्टोबर – ब गटातील अव्वल वि. अ गटातील उपविजेता, अबुधाबी, वेळ सायंकाळी ७.३० वाजता

२९ ऑक्टोबर – अफगाणिस्तान वि. पाकिस्तान, दुबई, वेळ सायंकाळी ७.३० वाजता

२ नोव्हेंबर – पाकिस्तान वि. अ गटातील उपविजेता, अबु धाबी, सायंकाळी ७.३० वाजता

३ नोव्हेंबर – न्यूझीलंड वि. ब गटातील अव्वल, दुबई, दुपारी ३.३० वाजता

भारत वि, अफगाणिस्तान, अबु धाबी, वेळ सायंकाळी ७.३० वाजता

५ नोव्हेंबर – भारत वि. ब गटाती अव्वल, दुबई, वेळ सायंकाळी ७.३० वाजता

७ नोव्हेंबर – न्यूझीलंड वि. अफगाणिस्तान, अबु धाबी, दुपार ३.३० वाजता

पाकिस्तान वि. ब गटातील अव्वल, शाहजाह, सायंकाळी ७.३० वाजता

८ नोव्हेंबर – भारत वि. अ गटातील उपविजेता, दुबई, सायंकाळी ७.३० वाजता

उपांत्य फेरीचे सामने -१० नोव्हेंबर आणि ११ नोव्हेंबर

अंतिम सामना – १४ नोव्हेंबर

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *