सरकारी संपत्तीवर मी संसार नाही केला!

आ. शहाजी बापू पाटलांचा आ.एकनाथराव खडसे यांना टोला
सरकारी संपत्तीवर मी संसार नाही केला!

सांगोला sangola ।

एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना माझ्या मर्दांनगीचे वेड (Obsessed with my masculinity) का लागले आहे, त्यांनी माझी मर्दांनगी तपासू (Don't test my manhood) नये. त्यांनी त्यांचे बघावे, सरकारी संपत्तीवर (government property) ढापा मारून मी संसार केला (I did not live) नाही. तसेच माझे हात (my hands) पापाने बरबटलेले (Not ruined by sin) नाहीत, असे प्रत्युत्तर सांगोल्याचे (sangola) आमदार शहाजी बापू पाटील (MLA Shahaji Bapu Patil) यांनी राष्ट्रवादीचे नेते आमदार खडसेंना (NCP leader MLA Khadse) दिले आहे.

बायकोला साडी घेऊ शकत नाही तो मर्द कसला, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर केली होती. एकनाथ खडसेंच्या या टीकेवर शहाजीबापू यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या भागांची पाहणी करण्याकरिता ते आज शेतकर्‍यांच्या बांधावर पोहोचले होते. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

आ. शहाजी बापू पुढे म्हणाले की, पराभवाच्या काळातील मी माझे दुःख मित्राला सांगत होतो. ते व्हायरल झाले. गणपतराव देशमुखांसारख्या नेत्याच्या विरोधात मी लढत होतो. त्यामुळे मला संसाराकडे लक्ष देता आले नाही, असेही शहाजी बापू पाटील यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com