
मुंबई | Mumbai
राष्ट्रवादी नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्यासाठी एअर अम्बुलन्सची सोय करण्यात आली आहे. तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सुट्टीवर असताना तातडीने त्यांच्यासाठी अम्बुलन्सची सोय केली असल्याचं सांगण्यात येत आहे.