राज्यपाल व मुख्यमंत्री 'या' दिवशी नाशिक दौ़र्‍यावर

राज्यपाल व मुख्यमंत्री 'या' दिवशी नाशिक दौ़र्‍यावर
USER

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) हे मंगळवारी (दि, 15) नाशिक (nashik) दौ़र्‍यावर येणार आहेत.

गोल्फ क्लब मैदान (Golf Club Ground) येथे त्यांच्या उपस्थीतीत जनजातीय गौरव दिवस व राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचा (State Level Tribal Cultural Festival) उद्घाटन होणार आहे.

दुपारी 2 वाजता मुख्य अतिथी म्हणून ते उपस्थित राहणार आहेत. आज आदीवासी विकासमत्री डॉ. विजयकुमार गावीत (Adivasis Development Minister Dr. Vijayakumar Gavit) यांंनी त्याबाबत अधीका़र्‍यांशी नियोजन बाबत चर्चा केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com