एसटी कर्मचाऱ्यांबाबत हा मोठा निर्णय होणार

एसटी कर्मचाऱ्यांबाबत हा मोठा निर्णय होणार

एसटी संपात (st strike)सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी आहे. पहिल्या टप्प्यात निलंबित झालेल्या सुमारे 3 हजार संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना महामंडळ (msrdc)बडतर्फीची नोटीस बजावणार असल्याची माहिती मिळाली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांबाबत हा मोठा निर्णय होणार
सलमानने सांगितले, त्याची कोट्यावधीची मालमत्ता कोणाला देणार?

राज्य सरकार आणि एसटी महामंडळाने 41 टक्क्यांची पगारवाढ दिल्यानंतर काही ठिकाणी कर्मचारी संपावर ठाम आहेत. एसटीचं विलिनीकरण करावं या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांचे बाबतीत पुढील कारवाई म्हणून महामंडळ त्यांना बडतर्फीची नोटीस बजावण्यात येण्याची शक्यता आहे. वरिष्ठ कार्यालयाकडून स्थानिक एसटी प्रशासनाला दिलेल्या आदेशानुसार आता बडतर्फ करण्याची नोटीस बजावण्याबाबत प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com