निवडणुकीसाठी कामाला लागा - उद्धव ठाकरे

निवडणुकीसाठी कामाला लागा - उद्धव ठाकरे

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray Party chief Uddhav Thackeray)यांनी आपल्या पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आगामी महापालिका( Municipal Elections) तसेच सिनेटच्या निवडणुकांसाठी कामाला लागण्याचे आदेश दिले.

एकमेकांशी समन्वय साधून काम करा. आपल्याला जिंकण्यासाठीच मैदानात उतरायचे आहे, असेही ठाकरे यांनी सांगितले.उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज शिवसेना भवनात खासदार, आमदार, माजी आमदार, माजी खासदार, नगरसेवक आणि विधानसभा निवडणुकीतील पराभूत उमदेवार तसेच पदाधिकार्‍यांची बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी हे आदेश दिले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com