लसीकरण झालेल्यांसाठी अमेरिकेने घेतला हा निर्णय

लसीकरण झालेल्यांसाठी अमेरिकेने घेतला हा निर्णय
Joe Biden Joe Biden

वॉशिंग्टन :

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी मास्क काढला असून अमेरिकेत लस घेतलेले लोक आता गर्दी नसलेल्या ठिकाणी विनामास्क फिरु शकतात. त्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी अमेरिकेसाठी हा सर्वात मोठा दिवस असल्याचे म्हटले आहे. यासंदर्भातील टि्वट व्हॉईट हाऊसकडून करण्यात आले आहे.

 Joe Biden
Sputnik V लसीच्या एका डोसची किंमत किती ? आज जाहीर झाला दर

जिथे गर्दी नाही अशा ठिकाणी नागरीक विनामास्क फिरु शकतात. मात्र गर्दीची ठिकाणे, बस, विमान प्रवास, रुग्णालये, प्रार्थनास्थळे अशा ठिकाणी मास्क लावावा लागणार आहे. लसीकरणामुळे अमेरिकत कोरोना स्थिती नियंत्रणात अाली आहे

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com