Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याजिल्ह्यात आज आगीची चौथी घटना; पिंपळगाव बसवंतला ट्रकने घेतला पेट

जिल्ह्यात आज आगीची चौथी घटना; पिंपळगाव बसवंतला ट्रकने घेतला पेट

नाशिक । प्रतिनिधी Nashik

धुळ्याहून नाशिकला निघालेल्या वाटेत पिंपळगाव बसवंत येथे थांबलेल्या ट्रकला आग लागल्याची घटना घडली.

- Advertisement -

पेपर रोल घेऊन निघालेला हा ट्रक पेट्रोल पंपाशेजारी थांबला होता. यावेळी ट्रक ड्रॉयव्हर काही कामानिमित्त बाजूला गेला असता या ट्रकने अचानक पेट घेतला. ट्रकमध्ये पेपर रोल असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. त्यामुळे काहीक्षणातच ट्रकचा कोळसा झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र लाखोंचे नुकसान झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या