माजी पंतप्रधान मनमोहसिंग यांना कोरोनाचा संसर्ग

माजी पंतप्रधान मनमोहसिंग यांना कोरोनाचा संसर्ग

नवी दिल्ली:

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग Former PM Manmohan यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे. कोरोना संसर्गावरुन कालच मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते.

Title Name
कोरोनाशी लढाईसाठी मनमोहन सिंग यांनी मोदींना सांगितले 'हे' ५ उपाय
माजी पंतप्रधान मनमोहसिंग यांना कोरोनाचा संसर्ग

या पत्रात मनमोहन सिंग यांनी कोरोना विरुद्ध लढण्यासाठी काही उपायही सूचवले आहेत. कोरोनाचा सामना करण्यासाठी देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com