देशात पहिल्यांदाच एका दिवसात आढळले इतके रुग्ण

आतापर्यंत 34,968 रूग्णांचा करोनामुळे दुर्दैवी मृत्यु झाला आहे.
देशात पहिल्यांदाच एका दिवसात आढळले इतके रुग्ण

दिल्ली | Delhi

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात पहिल्यांदाच 24 तासात 52,123 करोना बाधित आढळले आहे. तर 775 बाधितांचा यात मृत्यु झाला आहे.

देशात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 15,83,793 इतकी झाली आहे. तर 10,20,582 जणांनी करोनावर मात केली आहे. देशात 5,28,242 रुग्णावर सध्या उपचार सुरू आहे. तर आतापर्यंत एकूण 34,968 रूग्णांचा यात दुर्दैवी मृत्यु झाला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com