पाच राज्यांच्या निवडणुकीचा निकाल; ममता जिंकल्या!, केरळात एलडीएफ, तामिळनाडूत डीएमके, पद्दुचेरी आणि आसाममध्ये एनडीए वरचढ

jalgaon-digital
5 Min Read

Live Blog : पाच राज्यांच्या निवडणुकीचा निकाल; पाहा इथे (लिंक अपडेट करत राहा)

ममता जिंकल्या! आता कोरोनाकडे लक्ष देऊ – उद्धव ठाकरे

नंदीग्राम मतदारसंघातून ममता बॅनर्जी १२०० मतांनी विजयी. भाजपचे उमेदवार सुवेंदु अधिकारी पराभूत

नंदीग्राममधून ममता बॅनर्जी आघाडीवर; १६ व्या फेरीअखेर ममता ६ हजाराहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत तर सुवेंदु अधिकारी पिछाडीवर

तृणमूलचा आतापर्यंत सहा जागांवर विजय; भाजप दोन जागांवर विजयी; तृणमूल १९६ जागांवर तर भाजप ८४ जागांवर आघाडीवर

केरळमध्ये एलडीएफचा १६ जागांवर विजय; यूडीएफला दोन जागांवर विजय, एलडीएफ ७८, यूडीएफ ४२, एनडीए दोन जागांवर आघाडीवर

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ममता बॅनर्जींचे अभिनंदन केले. पश्चिम बंगालमध्ये सध्या तृणमूल काँग्रेस २०५ जागांवर आघाडीवर आहे

तृणमूलच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष; निवडणूक आयोगाने दिले कारवाईचे निर्देश

नंदीग्राममधील मतमोजणीच्या सातव्या फेरीनंतर भाजपाचे सुवेंदू अधिकारी ममतांपेक्षा सात हजार मतांनी आघाडीवर

दुपारी एक वाजेपर्यंतचे कल समोर आले आहेत. तृणमूल सध्या २०४ मतदारसंघांमध्ये आघाडीवर आहे. भाजपा ८२ जागांवर पुढे आहे, तर डावे आणि इतर प्रत्येकी तीन जागांवर पुढे आहेत.

केरळ : यूडीएफने खाते उघडले; एका जागेवर उमेदवाराचा झाला विजय, एलडीएफचा पाच जागांवरील विजय निश्चित झाला असून सध्या ९२ जागांवर आघाडीवर आहेत

तामिळनाडू : स्टॅलिन बापलेक आघाडीवर; द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन कोलाथुरमधून तर पुत्र उदयानिधी चेपुक-तिरुवल्लीकेनी मतदारसंघातून आघाडीवर

केरळ : पेरंबलूर मतदारसंघातून पी. रामकृष्णन विजयी; उदुंबंचोला मतदारसंघात अखेरच्या दोन फेऱ्या बाकी; एम.एम. मणी यांचा विजय निश्चित

केरळ : केरळमध्ये दोन जागांवर एलडीएफचा विजय; एलडीएफ ८९ जागांवर तर यूडीएफ ४४ जागांवर आघाडीवर

पुद्दुचेरी : द्रमुकचा एका जागेवर विजय झाला; उप्पलम मतदारसंघात अनिबल केनेडी यांनी अण्णाद्रमुकच्या अनपालगना यांचा केला पराभव

West Bengal Election Result 2021 : बंगालमधील सर्व जागांचे कल हाती; प्रशांत किशोर यांचा ‘तो’ दावा चर्चेतAssam Election Results आसाममध्ये भाजप परतणार ?

तामिळनाडू : एडाप्पडी मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले तामिळनाडूचे मुख्यमंत्री एडाप्पडी पलानीसामी सध्या २४ हजार ५६५ मतांनी आघाडीवर आहेत

पुद्दुचेरी : पहिला निकाल काँग्रेसच्या खात्यात; आणखी तीन ठिकाणी काँग्रेस आघाडीवर, एआयएनआरसी १२ आणि इतर एका जागेवर आघाडीवर

तामिळनाडू : कोईंबतूरमधून कमल हसन आघाडीवर

तामिळनाडूत सुरुवातीच्या कलांमध्ये द्रमुक बहुमताच्या नजीक याठिकाणी द्रमुक १३४, अण्णाद्रमुक ९९, तर एमएनएम एका जागेवर आघाडीवर

केरळमध्ये एलडीएफ ९० जागांवर पुढे; केरळमध्ये एलडीएफ सध्या ९० ठिकाणी आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ यूडीएफ ४८, तर एनडीए दोन ठिकाणी आघाडीवर आहे

पुद्दुचेरीमध्ये काँग्रेस पिछाडीवर; पुद्दुचेरीमद्ये एआयएनआरसी १२ जागांवर पुढे आहे. तर, काँग्रेस चार ठिकाणी आघाडीवर आहे

तृणमूलचे मदन मित्रा कमरहाटी, अरुप बिस्वास टॉलीगंज मधून तर कोलकाता पोर्टमधून तृणमूलचे फिरहाद हाकीम आघाडीवर; भाजपाचे बाबुल सुप्रियो पिछाडीवर

केरळमध्ये ‘मेट्रो मॅन’ आघाडीवर; पलक्कड मतदारसंघातील भाजप उमेदवार ई. श्रीधरन ३ हजार मतांनी आघाडीवर

तृणमूल काँग्रेस १५३ मतदारसंघांमध्ये आघाडीवर; त्यापाठोपाठ भाजपा ९५, डावे सात तर इतर दोन ठिकाणी आघाडीवर

West Bengal assembly election results : कलानुसार बंगालमध्ये तृणमूलला बहुमत, मात्र ममता पिछाडीवर

नंदीग्राममधून भाजपचे शुभेंदू अधिकारी ८ हजार १०६ मतांनी आघाडीवर; मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पिछाडीवर

पश्चिम बंगालमध्ये भाजप 94 तर तृणमूल 94 तर दावे तीन जागांवर आघाडीवर

बारासातमधून तृणमूल तर सिंगरमधून भाजप उमेदवार आघाडीवर

kerala election results : LDF ने पार केला बहुमताचा आकडा5 State assembly election results : मतमोजणीला सुरुवात : बंगालमध्ये काँटे की टक्करNandigram Assembly Constituency : हॉटसिट ‘नंदीग्राम’मध्ये कोण आहे आघाडीवर?

नंदीग्राममधून मुख्यमंत्री ममता बनर्जी पिछाडीवर, भाजपचे शुभेंदू अधिकारी पहिल्या टप्प्यात १५०० मतांनी आघाडीवर

केरळमध्ये सुरुवातींच्या कलांमध्ये डाव्यांना बहुमत, सद्यस्थितीत ७१ मतदारसंघात आघाडी

भाजप तृणमूल काटे की टक्कर : भाजप नेते सुभेंदू अधिकारी आघाडीवर, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पिछाडीवरभाजप तृणमूल काटे की टक्कर : पश्चिम बंगालमध्ये भाजप ४९ तर तृणमूल ५२ जागांवर पुढे

भाजप तृणमूल काटे की टक्कर : पश्चिम बंगालमध्ये भाजप ४९ तर तृणमूल ५२ जागांवर पुढे

केरळमध्ये एलडीएफ ३१, कॉंग्रेस २७ जागांवर तर भाजप ३ जागांवर पुढेपश्चिम बंगालमध्ये भाजप ११ तर तृणमूल १३ जागांवर पुढे

पश्चिम बंगालमध्ये भाजप ११ तर तृणमूल १३ जागांवर पुढे

आसाममध्ये भाजप ५, कॉंग्रेस ३ जागांवर पुढे

तामिळनाडूमध्ये डीएमके १० तर एडीएमके १ जागेवर पुढे

केरळ : कॉंग्रेसनेते माजी मुख्यमंत्री ओमन चांदी यांनी पुथूपल्ली चर्चमध्ये प्रार्थना केली

आसाम, केरळ, पद्दुचेरी, तामिळनाडू, पश्चिम बंगाल विधानसभांच्या निवडणुकीला सकाळी ८ वाजता प्रारंभ

पश्चिम बंगालमध्ये सर्व कल हाती, तृणमूल काँग्रेसला स्पष्ट बहुमत

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *