Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यासावाना कार्यकारिणी सदस्य मतमोजणी : पहिल्या फेरीअखेर 'हे' उमेदवार आघाडीवर

सावाना कार्यकारिणी सदस्य मतमोजणी : पहिल्या फेरीअखेर ‘हे’ उमेदवार आघाडीवर

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सार्वजनिक वाचनालय नाशिकच्या (Savana) अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीनंतर आज कार्यकारी मंडळाच्या सदस्यांची मतमोजणी सकाळी दहा वाजता मु श औरंगाबादकर सभागृहात सुरू झाली आहे. पहिल्या फेरीची 1 हजार मतांची आकडेवारी हाती आले असता या फेरीमध्ये ग्रंथालय भूषण पॅनलचे 1१ तर ग्रंथमित्र पॅनलचे ४ उमेदवार उमेदवार आघाडीवर आहेत…

- Advertisement -

पहिल्या फेरीत संजय करंजकर आणि प्रेरणा बेळे यांनी सर्वाधिक मते घेत आघाडी घेतली आहे.

उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे

ऍड. अभिजित बगदे 488

मोहन उपासनी 178

संजय करंजकर 540

प्रवीण कांबळे 34

रमेश कुशारे 366

योगेश खांडबहाले 48

सुरेश गायधनी 467

रवींद्र गोडबोले 56

जयप्रकाश जातेगावकर 496

रमेश जाधव 36

राजेंद्र जाधव 372

प्रशांत जुन्नरे 445

देवदत्त जोशी 458

धर्माजी बोडके 441

श्याम दशपुत्रे 77

प्रमोद दीक्षित 60

हेमंत देवरे 387

अनील देशपांडे 368

मंगेश नागरे 341

गिरीश नातू 444

अरुण नेवासकर 369

अशोक पाटील यादव 378

अशोक पाटील यादवराव 30

विलास पोतदार 298

जयेश बर्वे 518

संगीता बाफना 357

श्रीकांत बेणी 449

प्रेरणा बेळे 540

शंकर बोराडे 417

मंगेश मालपाठक 446

उदयकुमार मुंगी 414

सोमनाथ मुठाळ 431

अशोक मोरे 29

संजय येवलेकर 33

हेमलता राऊत 50

शिरीष राजे 361

विनोद राठोड 63

श्याम लोंढे 376

अविनाश वाळुंजे 291

राजेंद्र शेजवळ 349

भानुदास शौचे 437

तुषार सूर्यवंशी 377

- Advertisment -

ताज्या बातम्या