Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याVideo : मुसळगाव एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग

Video : मुसळगाव एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग

सिन्नर | प्रतिनिधी | Sinnar

तालुक्यातील मुसळगाव एमआयडीसीमधील (Musalgaon MIDC) साई टेक लिमिटेड या कंपनीस आग लागल्याची घटना घडली आहे…

- Advertisement -

सिन्नर नगरपालिकेचे व एमआयडीसीचे अग्निशमन बंब घटनास्थळी पोहचले असून आग विझवण्याचे काम सुरू आहे.

आगीत अद्याप कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तर कंपनीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या