Breaking #अखेर खासदार संजय राऊत यांना ईडीने केली अटक

संजय राऊत
संजय राऊत

जळगाव Jalgaon

शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut)यांना ईडीने ( ED) आज सकाळपासून चौकशीसाठी ताब्यात (questioning from this morning.) घेतले होते. सुमारे 9 तास चौकशी (interrogation,) करून अखेर आज रात्री 12.45 वाजता त्यांना अटक (finally arrested) करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com