डी गँगचा फायनान्सर युसूफ लकडावालाचा मृत्यू

डी गँगचा फायनान्सर युसूफ लकडावालाचा मृत्यू

मुंबई

मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर आणि फिल्म व डी गँगचा फायनान्सर युसूफ लकडावालाचा (७४) (Yusuf Lakdawala) ऑर्थर रोड कारागृहात (Arthur road jail) मृत्यू झाला आहे. पोलिसांनी लकडावलाला जे जे रुग्णालयात नेलं होते, मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. त्याला कर्करोग झाला होता. लकडावालालाचे पार्थिव जे जे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेले आहे.

डी गँगचा फायनान्सर युसूफ लकडावालाचा मृत्यू
४९९ रुपयांत करा Ola ची इलेक्ट्रिक स्कूटर बुक

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक युसुफ लकडावालाला (yusuf lakdawala) ईडीकडून (ED) मे (2021) महिन्यात अटक करण्यात आली होती. गुजरातमधील अहमदाबाद विमानतळावरून लंडनमध्ये पळून जाण्याच्या तयारी असलेल्या लकडावालाला अटक करण्यात झाली होती. बॉलीवूडसह डी गँगचा फायनान्सर युसुफ लकडावाला यांची सक्तवसुली संचलनालयाने(ईडी) चौकशी केली होती. खंडाळा येथील हैदराबादच्या निजाम कुटुंबियांच्या मालकीची ५० कोटी रुपयांची जमीन बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने बळकावल्याप्रकरणी ही चौकशी करण्यात आली होती. चौकशीअंती मनी लाँड्रीग प्रकरणी अटक केली होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com