Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशकर्मचाऱ्यांना मिळणार खुशखबर : होणार हा निर्णय

कर्मचाऱ्यांना मिळणार खुशखबर : होणार हा निर्णय

केंद्र सरकारकडून (central government)सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर मिळू शकते. कर्मचाऱ्यांचे (employee)निवृत्तीचे वय आणि पेन्शनची रक्कम वाढवण्याचा सरकार विचार आहे.

तारक मेहतामधील रीटा रिपोर्टने केले दुसरे लग्न

- Advertisement -

कर्मचाऱ्यांचे (employee)निवृत्तीचे वय आणि पेन्शन वाढवण्याचा प्रस्ताव (युनिव्हर्सल पेन्शन सिस्टम) आर्थिक सल्लागार समितीने पंतप्रधानांना पाठवला आहे. यामध्ये देशातील लोकांची काम करण्याची वयोमर्यादा वाढवण्याबाबत चर्चा झाली आहे. यासोबतच पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने म्हटले आहे की, देशात निवृत्तीचे वय वाढवण्यासोबतच युनिव्हर्सल पेन्शन सिस्टीमही सुरू करावी.

ज्येष्ठ नागरिक सुरक्षा

कामकाज वयोगटातील लोकसंख्या वाढवायची असेल तर निवृत्तीचे वय वाढवण्याची नितांत गरज असल्याचे अहवालात म्हटले आहे. सामाजिक सुरक्षा व्यवस्थेवरील दबाव कमी करण्यासाठी हे केले जाऊ शकते. अहवालात ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींच्या कौशल्य विकासाबाबतही सांगण्यात आले आहे.कर्मचाऱ्यांना दरमहा किमान २ हजार पेन्शन देण्यात यावी. आर्थिक सल्लागार समितीने देशातील ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी उत्तम व्यवस्था करण्याची शिफारस मोदी सरकार ॉला केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या