Wednesday, April 24, 2024
Homeदेश विदेशExit Poll Results : एक्झिट पोलमध्ये कोणत्या राज्यात कोणाला सत्ता ?

Exit Poll Results : एक्झिट पोलमध्ये कोणत्या राज्यात कोणाला सत्ता ?

नवी दिल्ली

देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी आज संपली. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांत मतदान झाले. त्यांचे निकाल २ मे रोजी जाहीर होतील. पण त्याआधी एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत.

- Advertisement -

पश्चिम बंगालमधीलल अंतिम टप्प्यातील मतदान संपल्यावर सर्व वृत्तवाहिन्यांवर एक्झिट पोल (Exit Poll ) दिसू लागले. एबीपी व टाईम्सनाऊ, टीव्ही-९, नुसार बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस पुन्हा सत्तेत येत आहे.

एबीपीनुसार पश्चिम बंगालमध्ये पुन्हा तृणमूल

ABP- Cvoter Exit Poll Results

तुणमूल – 152-164

भाजप – 109-121

काँग्रेस : 14-25

इतर – ००

टाईम्स नाऊ-सी व्होटर

तुणमूल – 158

भाजप – 115

काँग्रेस : 19

इतर – ००

टीव्ही- ९

तुणमूल – 142-152

भाजप – 109-121

काँग्रेस : 16-26

सीएनएक्स

तुणमूल – 126-136

भाजप – 138-148

काँग्रेस : 2-8

आसाम

आसाममध्ये सत्ता राखण्यात यश येणार आहे. आसामच्या १२६ जागांपैकी ६४ जागा बहुमतासाठी आवश्यक आहेत.

ABP C-Voter

एनडीए – ५८ ते ७१
काँग्रेस आघाडी – ५३ ते ६६
इतर – ० ते ५

P-MARQ

भाजपा आघाडी – ६२ ते ७०
काँग्रेस आघाडी – ५६ ते ६४
इतर – ० ते ४

India Today-Axis My India

भाजपा आघाडी – ७५ ते ८५
काँग्रेस आघाडी – ४० ते ५०
इतर – १ ते ४

Republic-CNX

भाजपा आघाडी – ७४ ते ८४
काँग्रेस आघाडी – ४० ते ५०
इतर – १ ते ३

तमिळनाडूमध्ये बदल होणार

तमिळनाडूमध्ये बदल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यंदा २३४ जागांच्या तमिळनाडू विधानसभेत यंदा बहुमतासाठीच्या ११८ जागा द्रमुक पार करणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Republic TV-CNX

अद्रमुक आघाडी – ५८ ते ६८

द्रमुक आघाडी – १६० ते १७०

एएमएमके आघाडी – ४ ते ६

P-MARQ

अद्रमुक आघाडी – ४० ते ६५

द्रमुक आघाडी – १६५ ते १९०

एएमएमके आघाडी – १ ते ३

केरळ

केरळ विधानसभा निवडणुकीत डाव्या पक्षांचीच पुन्हा सरशी होणार असल्याचा अंदाज एक्झिट पोल्समध्ये वर्तवण्यात आला आहे. केरळमध्ये बहुमतासाठी ७२ जागा आवश्यक आहेत.

India Today-Axis My India

एलडीएफ – १०४ ते १२०
युडीएफ – २० ते ३६
एनडीए – ० ते २

Republic-CNX

एलडीएफ – ७२ ते ८०
युडीएफ – ५८ ते ६४
एनडीए – १ ते ५

पुद्दुचेरी

पुद्दुचेरीमध्ये भाजपाप्रणीत एनडीएच्या पारड्यात मतदारांनी कौल दिल्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. ३० जागांच्या पुद्दुचेरी विधानसभेमध्ये बहुमतासाठी अवघ्या १६ जागांची आवश्यकता आहे.

Republic-CNX

एनडीए – १६ ते २०
एसडीए – ११ ते १३
इतर – ०

ABP-C Voter

एनडीए – १९ ते २३
एसडीए – ६ ते १०
इतर – १ ते २

- Advertisment -

ताज्या बातम्या