विकास दुबे चकमकीत ठार

पळून जात असताना पोलिसांनी घातल्या गोळ्या
विकास दुबे चकमकीत ठार
Vikash dubey
Title Name
विकास दुबे एन्काऊंटर वरून यूपीचे राजकीय वातावरण तापले
Vikash dubey

कानपूर। kanpur

उत्तर प्रदेशातील आठ पोलिसांची हत्या करणाऱ्या कुख्यात गुंड विकास दुबे याला एन्काउटर (encounter) ठार केले. दुबेला अटक केल्यानंतर विशेष पथक त्याला घेऊन कानपूरला जात होते. यावेळी पोलिसांच्या ताफ्यातील वाहनचा अपघात झाला. दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी दुबेला आत्मसमर्पण करण्यास सांगितले. परंतु तो पळून जात असल्यामुळे चकमकीत पोलिसांनी त्याला ठार केले. कानपूरमध्ये आठ पोलिसांच्या हत्ये प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कुख्यात गँगस्टर विकास दुबे याला काल गुरुवारी सकाळी मध्य प्रदेशातील उज्जैन येथे अटक करण्यात आली होती.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com