Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रआदेशापूर्वीच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवायच होणार

आदेशापूर्वीच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवायच होणार

नवी दिल्ली | New Delhi

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला (State Election Commission) फटकारले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Election) ओबीसी आरक्षणाशिवायच (OBC Reservation) होणार आहेत, असे स्पष्ट झाले असून निवडणूक कार्यक्रमात बदलाचा अधिकार नाही, असा निर्णय न्यायालयाने घेतला आहे…

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) महाराष्ट्रातील निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या जागांवरील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार असल्याचे म्हटले आहे.

367 स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कार्यक्रमात कुठलाही बदल करण्याचा अधिकार तुम्हाला नाही, तुम्ही फक्त तारखा बदलू शकता, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

आर्थिक व्यवहार आत्ताच उरकून घ्या! ऑगस्टमध्ये ‘इतक्या’ दिवस बँका बंद

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे 367 स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवायच होणार आहेत. तसेच नियम मोडल्यास अवमानाची नोटीस बजावली जाईल, असेदेखील न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

देशात मंकीपॉक्सचा धोका वाढला; केंद्राने घेतला ‘हा’ निर्णय

- Advertisment -

ताज्या बातम्या