सोशल मीडियात खडसे समर्थक अन् विरोधकात वार

सोशल मीडियात खडसे समर्थक अन् विरोधकात वार

जळगाव / jalgaon

गेली ४० वर्ष ज्या पक्षात घालवली त्या भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा एकनाथ खडसे यांनी राजीनामा दिला. त्यासंदर्भातील माहिती त्यांच्या फेसबुक व टि्वटवर पेजवर दिली. त्यानंतर खडसे समर्थक अन् विरोधकात वार सुरु झाला.

सोशल मीडियात खडसे समर्थक अन् विरोधकात वार
काय म्हटले आहे खडसे यांनी राजीनामा पत्रात

भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपाला रामराम केला आहे. एकनाथ खडसे हे २३ ऑक्टोबरला मुंबईत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. या घोषणेनंतर दुपारीच खडसे यांचे फेसबुक पेज व टि्वटर पेजचे प्रोफाईल फोटोही बदलले गेले. खडसे यांची ही पोस्ट खूप शेअर केली गेली. तसेच त्यावर समर्थक अन् विरोधक अशा दोन्ही प्रतिक्रिया सुरु झाल्यात. काहींनी अभिनंदन केले तर काहींनी निर्णयावर नाराजी व्यक्त केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com