
मध्यप्रदेश | Madhya Pradesh
दि. ०६ डिसेंबरला येथील एका 55 फूट खोल बोरवेअलमध्ये 8 वर्षांच्या चिमुकला पडल्याची घटना घडली. यात चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे....
बेतूल (Betul) जिल्ह्यात ही घटना घडली आहे. चिमुकल्याची सुटका करण्यासाठी 86 तासांचे अथक प्रयत्न करण्यात आले.
आज पहाटे साडेपाचच्या सुमारास चिमुकल्याला बोअरवेलमधून बाहेर काढण्यात आले आणि त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्याचा जीव वाचू शकला नाही. बचावकार्य यशस्वी झाले, मात्र जीव वाचवण्यासाठी करण्यात आलेले बचावकार्य अपयशी ठरले.