Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यानवी मुंबईत अग्नितांडव; आठ कंपन्यांना भीषण आग

नवी मुंबईत अग्नितांडव; आठ कंपन्यांना भीषण आग

मुंबई | Mumbai

नवी मुंबईतील (New Mumbai) पावणे एमआयडीसीतील (MIDC) एका रासायनिक कंपनीला भीषण आग (FIre) लागल्याची माहिती मिळत आहे. आगीने इतके रौद्ररूप धारण केले आहे की, एकापाठोपाठ आठ कंपन्यांमध्ये ही आग पसरली आहे….

- Advertisement -

आग सातत्याने वाढत असून प्रचंड धुराचे लोळ परिसरात पसरले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

ज्या ठिकाणी ही आग (Fire) लागली आहे तेथील कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकलचे ड्रग्स आहेत. याशिवाय काही कंपन्यांमध्ये कामगारही अडकल्याची भीती वर्तवली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या