Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रVideo शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड पोहचल्या शाळेत

Video शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड पोहचल्या शाळेत

तब्बल दीड वर्षानंतर आज राज्यातील (Schools Reopen) शाळा सुरू झाल्या आहेत. ग्रामीण भागासह नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, नगर जिल्ह्यातील शाळाही सुरु झाल्यात. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) मुंबईतील सायन येथील डी. एस. स्कुल या शाळेला भेट दिली.विद्यार्थ्यांशी गप्पा मारल्या. शाळा आवडते की ऑनलाइन शिक्षण असा प्रश्न विद्यार्थ्यांना विचारला. यावेळी विद्यार्थ्यांनी शाळा आवडत असल्याचे सांगतिले.

शाळेसाठी नियमावली काय?

-एका बेंचवर एक विद्यार्थी

- Advertisement -

-शाळा प्रवेशासाठी पालकांची मंजुरी आवश्यक

-सर्व विद्यार्थी शाळेत येणार असतील तर एक दिवस आड शाळा

-एका दिवशी १५ ते २० विद्यार्थ्यांनाच प्रवेश

-सोशल डिस्टन्सिंग पाळणं आवश्यक

-मास्क परिधान करणे आवश्यक

-सॅनिटायजर वापरणं गरजेचं

Photo शाळेची घंटा वाजली, असा दिला विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी प्रवेश

- Advertisment -

ताज्या बातम्या