ईडीची मोठी कारवाई; देशात ४० ठिकाणी छापेमारी

ईडीची मोठी कारवाई; देशात ४० ठिकाणी छापेमारी

नवी दिल्ली | New Delhi

दिल्ली आणि तेलंगणासहित (Delhi and Telangana) देशभरातील ६ राज्यांमधील ४० ठिकाणी ईडीने (ED) छापेमारी केली आहे. त्याचबरोबर हैदराबादमध्ये (Hyderabad) देखील २० ठिकाणी छापे (Raids) टाकले आहेत...

ईडीने दिल्लीतील नव्या उत्पादन शुल्क धोरणातील (New Excise Duty Policy) अनियमितता झाल्याचा आरोप लावला आहे. या प्रकरणी मनी लाँड्रिंगचा (Money Laundering) संशय असलेल्या ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या आहेत.

दरम्यान, यापूर्वी ईडीने ६ सप्टेंबर रोजी दिल्ली सरकारच्या उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, तेलंगणा आणि महाराष्ट्रातील (Maharashtra) ३० ठिकाणी छापे टाकले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com