Thursday, April 25, 2024
Homeजळगावडॉ.गायकवाड की पवार : आज मॅट ठरवणार जळगाव महापालिकेचे आयुक्त कोण?

डॉ.गायकवाड की पवार : आज मॅट ठरवणार जळगाव महापालिकेचे आयुक्त कोण?

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

महानगरपालिकेच्या (Jalgaon Municipal Corporation) डॉ. विद्या गायकवाड (Dr. Vidya Gaikwad) यांची आयुक्तपदावरून अचानक उचलबांगडी राज्यशासनाने केली होती. त्यांच्या जागी देवीदास पवार ()Devidas Pawar यांची नूतन आयुक्त (New Commissioner) म्हणून आदेश काढले होते. या आदेशाबाबत डॉ. गायकवाड यांनी मॅटमध्ये (mat)धाव घेत आदेशाला तात्पुरती स्थगिती (Temporary suspension of order) दिली होती. याबाबत शुक्रवार दि.9 डिसेंबर रोजी मॅटमध्ये आयुक्त देविदास पवार (Commissioner Devidas Pawar) राज्यशासनाची बाजू (Side of State Govt) मांडणार असून यावर काय निर्णय होतो याकडे आता सवार्र्ंचे लक्ष लागून असणार आहे.

- Advertisement -

न्यायालयाचा अवमान : तत्कालीन पोलीस अधीक्षकांंसह उपअधीक्षक, पोलीस निरीक्षकांना नोटीस

जळगाव महानगर नगरपालिकेच्या डॉ.विद्या गायकवाड यांची बारा दिवसापूर्वी अचानक राज्यशासनाने आदेश काढून बदली केली होती. त्यांच्या जागी देविदास पवार यांची नियुक्ती करण्यात आली होती. पवार यांनी दुसर्‍याच दिवशी आयुक्तपदाचा पदभार घेतला. तर दुसरीकडे डॉ. गायकवाड यांनी मॅटमध्ये धाव घेत आयुक्तपदाच्या आदेशाला तात्पुरती स्थगिती मिळाली होती. त्यानंतर विद्या गायकवाड यांनी मनपात येत नूतन आयुक्तांना आदेशाची प्रत देवून निघून गेल्या होत्या. त्यामुळे नेमके आयुक्त कोण असा तिढा पडलेला असून आयुक्त पवार देखील प्रशासकीय कामकाजेच्या महत्वाच्या फायलींचा निपटारा करत नसल्याचे दिसत आहे.

VISUAL STORY : पहा काळजाचा टोका चुकणारा पिळगावकरांच्या श्रियाचा हा कॅज्युअल हटके अंदाज VISUAL STORY : शहनाज आणि विकीच्या केमिस्ट्रीची होतेय चर्चा

डॉ. गायकवाड यांच्या नियुक्तीचा तिढा

विद्या गायकवाड या मॅटमधे जावून त्यांनी विविध मुद्यांवरून झालेल्या बदलीबाबत तक्रार केली होती. त्यानुसार मॅटने या आदेशाला तात्पुरती स्थगिती देत 9 रोजी पुढील सुनावणीची तारीख दिली होती. त्यानुसार आयुक्त पवार हे राज्यशासनाची बाजू मांडणार आहे.

बालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करणार्‍यास सात वर्षांची शिक्षामनाेरंजन: दीपिका सर्कसमधुन लावणार ४४० ला करंट : पहा टिझर VISUAL STORY : आणि अभिनेत्री सायली संजीवने उघड केलं गुपित

आयुक्त पवार आजही गैरहजर

आयुक्त पदाचा पेच असून नूतन आयुक्त पवार यांनी पदभार घेतला असला तरी प्रशासकीय कामकाजेत मात्र ते सहभागी होत नसल्याचे दिसत आहे. बुध़वारी दिवसभर त्यांनी कामकाज पाहिले असले तरी इतर दिवशी काही मिनीटापर्यंतच ते मनपात आले होते. गुरूवारी ते गैरहजर होते.

गुंगीचे औषध पाजून तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न४९ हजार केळी उत्पादकांना ५४ कोटींची भरपाई मिळणार – डॉ.विवेक सोनवणे

- Advertisment -

ताज्या बातम्या