Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यादिशा सालियन प्रकरणात राणे पिता-पुत्रांना मोठा दिलासा

दिशा सालियन प्रकरणात राणे पिता-पुत्रांना मोठा दिलासा

मुंबई | Mumbai

दिशा सालियन प्रकरणी (Disha Salian case) आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) आणि त्यांचे पुत्र भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

- Advertisement -

हा गुन्हा दाखल होताच राणे पिता-पुत्रांनी दिंडोशी न्यायालयात (Dindoshi court) अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी करताना न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या