Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्यागंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग

गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग

नाशिक | प्रतिनिधी Nashik

लगातार तीन दिवसांपासून नाशिक परिसरात पावसाने ( Rain )हजेरी लावली आहे. दरम्यान आज संध्याकाळ पासून जोरदार पाउस सुरु आहे.

- Advertisement -

गंगापूर धरणातील पाणी साठ्यात वाढ होत असल्याने गंगापूर धरणातून( Gangapur Dam ) आज संध्याकाळी आठ वाजे पासून पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे .

दरम्यान नदीकाठच्या रहिवाशांना सावधानतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे .

गंगापूर धरणातून पूर पाणी विसर्ग : 8 वाजता 1500 क्युसेक, 9 वाजता 2000 क्युसेक,10 वाजता 2500 क्युसेक.

- Advertisment -

ताज्या बातम्या