मुंबई l Mumbai

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या बहुचर्चित राजीनाम्या नंतर राज्याचा गृहमंत्री पदाचा कारभार दिलीप वळसे-पाटील यांच्या कडे सुपूर्द करण्यात आला आहे.

वळसे-पाटील यांच्याकडे सध्या असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार मंत्री हसन मुश्रिफ यांच्या कडे सोपविण्यात येणार आहे.

तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे सोपविण्यात येणार आहे.