धुळे पोटनिवडणूक : पाहा जिल्हा परिषद, पंचायत समिती निकाल

धुळे जिल्हा परिषद
धुळे जिल्हा परिषद

शिरुड गटाचे भाजपचे उमेदवार आशुतोष पाटील 7654 मताने विजयी तसेच काँग्रेसचे गणाचे उमेदवार दिपक रंगराव कोतेकर 3779 मताने विजयी

मुकटी गटातून राष्ट्रवादीचे उमेदवार सौ.मिनल किरण पाटील 7272 मताने विजयी तसेच राष्ट्रवादी गणाचे उमेदवार राजेंद्र शर्मा 3763 मताने विजयी

नेर गटातून काँग्रेसचे उमेदवार अनंदा पाटील 7599 मताने विजयी

फागणे गणचे उमेदवार सुरेखा बडगुजर हे 3349 मताने विजय

नगाव गटातून भाजपाचे उमेदवार राम भदाणे 7726 मताने विजय

कुंसूबा गटातून भाजपचे उमेदवार संग्राम पाटील 7934 मताने विजयी

फागणे गटातून भाजपाचे उमेदवार अश्विनी पवार 6278 मताने विजय

नगाव : राम भदाणे विजयी (भाजप)

जिल्हा परिषद (शिंदखेडा)

मालपूर:- महावीरसिंह रावल (भाजपा)

बेटावद:- ललित मधुकर वारूडे (राष्ट्रवादी काँग्रेस)

खलाणे:- सोनी युवराज कदम (भाजपा)

नरडाणा:- संजीवनी सिसोदे (भाजपा)

साक्री : पंचायत समिती पोटनिवडणुक निकाल

1) कासारे : माधुरी देसले (विजयी), शिवसेना

2) बळसाने : महावीर जैन ( विजयी ), शिवसेना

3) दुसाने : रवींद्र खैरनार ( विजयी ), अपक्ष

4) चिकसे : रोशनी पगारे ( विजयी) अपक्ष

5) जैताने : सोनाली पगारे ( विजयी), अपक्ष

6) घाणेगाव : रोहिदास महाले ( विजयी), भाजप

7) धाडणे : मंगलाबाई भामरे ( विजयी), राष्ट्रवादी काँग्रेस

8) पिंपळनेर : देवेंद्र गांगुर्डे (विजयी), भाजप

9) म्हसदी प्र.नेर : अर्जना देसले ( विजयी), शिवसेना

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com