Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकअमरनाथ यात्रेसाठी गेलेले नाशिकचे भाविक सुखरूप

अमरनाथ यात्रेसाठी गेलेले नाशिकचे भाविक सुखरूप

नाशिक | Nashik

काल (दि.८) रोजी अमरनाथ (Amarnath) गुंफेजवल ढगफुटी (Cloudburst) झाल्याने अंदाजे १५ ते १६ जणांचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी समजते…

- Advertisement -

यामध्ये नाशिकमधून (Nashik) यात्रा कंपनीमार्फत गेलेले ७० भाविक सुखरूप असल्याची माहिती तानचे अध्यक्ष दत्ता भालेराव (Datta Bhalerao) यांनी दिली आहे. तसेच सर्व भाविक हे बलातल (Balatal) या ठिकाणी आहेत.

दरम्यान, शहरातून परस्पर कोणी गेले आहे का याबाबत अद्याप माहिती प्राप्त होऊ शकलेली नाही. रेस्क्यू ऑपरेशनसाठी एनडीआरएफची (NDRF) टीम घटनास्थळी पोहचली असून एसडीआरपीच्या (SDRF) मदतीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या