Friday, April 26, 2024
Homeजळगाववादळामुळे केळीचे हे १०० टक्के नुकसान

वादळामुळे केळीचे हे १०० टक्के नुकसान

जळगाव

मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथे आज केळींच्या बागांची पाहणी केली. वादळामुळे संपूर्ण केळीबागांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. एकही खोड जिवंत राहिलेले नाही. केळीचे हे १०० टक्के नुकसान झालेले आहे.

- Advertisement -

गुरुवारी झालेल्या वादळामुळे मुक्ताईनगर व रावेर तालुक्यातील अनेक गावात केळीचे नुकसान झाले. विटवा, ऐनपूर परिसरात गारपीट होऊन केळी बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे करोडो रुपयांच्या केळी बागा जमीनदोस्त झाल्या आहे. या परिसराची फडणवीस यांनी पाहणी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या