मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीसांचा बंगलाही डिफॉल्टरच्या यादीत

devendra fadnavis uddhav thackeray
devendra fadnavis uddhav thackerayराजकीय

मुंबई

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा सरकारी बंगलाही बृहन्मुंबई महानगरपालिकेने डिफॉल्टरच्या यादीत टाकला आहे.

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई महानगरपालिकेचे संकेतस्थळवर पाण्याच्या थकबाकीदारांची माहिती गोळा केली आहे होती. मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या शासकीय आवासावर पाण्याच्या एकूण २४ लाख ५६ हजार रुपयांची थकबाकी आहे. या बंगल्याला पालिकेने डिफॉल्टर यादीत टाकले आहे.

कोणत्या मंत्र्यांच्या आवासवर किती पाण्याची थकबाकी?

1.उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री- वर्षा- एकूण थकबाकी 24916/-

2. अजित पवार, वित्तमंत्री- देवगिरी-एकूण थकबाकी 84224/-

3. जयंत पाटील- सेवासदन- एकूण थकबाकी-115288/-

4. नितीन राउत, उर्जा मंत्री-पर्णकुटी-एकूण थकबाकी-115288/-

5. बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री, -रॉयलस्टोन-एकूण थकबाकी-12809/-

6. अशोक चव्हाण-मेघदूत-एकूण थकबाकी-111005/-

7. सुभाष देसाई, उद्योगमंत्री-पुरातन-एकूण थकबाकी-50120/-

8. दिलीप वळसे पाटील- शिवगिरी- एकूण थकबाकी-5756/-

9. एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)-नंदनवन-एकूण थकबाकी-119524/-

10. राजेश टोपे,-जेतवन- एकूण थकबाकी-6703/-

11. नाना पाटोळे, विधानसभा अध्यक्ष, -चित्रकुट-एकूण थकबाकी-83514/-

12. राजेंद्र शिंगे, सातपुडा-एकूण थकबाकी- 23746/-

13. नवाब मलिक, मुक्तागीरी- एकूण थकबाकी-30102/-

14. छगनराव भुजबळ- रामटेक-एकूण थकबाकी-39939/-

15. रामराजा निंबाळकर, विधान सभापती-अजंठा-एकूण थकबाकी-128797/-

16-देवेंद्र फडणवीस-सागर-एकूण थकबाकी-111550/-

17. सह्याद्री अतिथीगृह- एकूण थकबाकी-640523/-

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com