देशदूत गुणवंत गौरव सोहळा २०२२ : क्रीडापटू निकिता काळे

देशदूत गुणवंत गौरव सोहळा २०२२ :  क्रीडापटू निकिता काळे

नाशिक | प्रतिनिधी Nashik

पुरुषांची मक्तेदारी असलेल्या वेटलिफ्टिंगसारख्या (Weightlifting) खेळात एका 17 वर्षीय तरुणीने एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल 22 सुवर्णपदके, सात रौप्य आणि नऊ कांस्य असे एकूण 38 पदके मिळवली आहेत.

मनमाडपासून 15 किलोमीटरवरील चोंढी (जळगाव) हे काळे परिवाराचे मूळ गाव. 2017 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या यूथ कॉमनवेल्थ स्पर्धेत तिने भारतासाठी सुवर्णपदक मिळवून दिले. हा पराक्रम गाजवणारी ती नाशिक जिल्ह्यातील पहिली महिला खेळाडू. इयत्ता सहावीत असताना निकिता या खेळाकडे वळाली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com