Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याउपमुख्यमंत्री फडणवीस आज नाशकात

उपमुख्यमंत्री फडणवीस आज नाशकात

नाशिक । प्रतिनिधी Nashik

महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी नाशिकच्या अकॅडमी कॉम्प्लेक्स, मोटार परिवहन विभाग इमारत व अकॅडमी मुख्य प्रवेशद्वार आणि संरक्षक भिंतीचा भूमिपूजन सोहळा उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज संपन्न होत आहे.

- Advertisement -

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री, अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्र राज्य छगन भुजबळ, मंत्री सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री दादा भुसे, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, पोलीस महासंचालक व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ संदीप बिष्णोई उपस्थित राहणार आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

सदरहू कार्यक्रम आज (दि.5) सकाळी 09:45 वाजता शताब्दी हॉल समोर महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी नाशिक येथे संपन्न होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या